गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

थेट अभिकर्ता मुलाखती आता 21 ऑक्टोबरला

 


कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्ता पदासाठी होणाऱ्या मुलाखतीच्या तारखेत तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात आला असून  या मुलाखती बुधवार 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. प्रवर अधीक्षक डाकघर यांच्या कार्यालयात होणार असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.