कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख राज्य
मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली
असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक
अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर
तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर
बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावर शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने
कोल्हापूर आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.