गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजच्या प्रवेश पात्रता परीक्षेत बदल

 


कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून च्या दि. 1 व 2 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र (फॉर्म) स्विकारण्याची अंतिम तारीख बदल करण्यात आला असून प्रवेश पात्रता परीक्षाही पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.