शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील नगररचना कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 


            कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये नगररचना कार्यालयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नगररचना कार्यालयाचे सहायक संचालक प्रसाद गायकवाड, नगररचनाकार श्रीमती मा. अ. कुलकर्णी व नगररचनाचे सेवा निवृत्त उपसंचालक श.मा. फडतरे उपस्थित होते.

नगररचना हे कार्यालय बिंदू चौक येथून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये, तळ मजला येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.