मंगळवार, २ जून, २०२०

करवीर तालुक्यात सर्वाधिक 77.18 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 5.29 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आज करवीर तालुक्यात सर्वाधिक 77.18 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 5.29 मिमी पावसाची नोंद झाली.
            जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 14.38 मिमी एकूण 183.56 मिमी, शिरोळ- 5.29 मिमी एकूण 76.93 मिमी, पन्हाळा- 40.14 एकूण 194.12 मिमी, शाहूवाडी-49 मिमी एकूण 207.45, राधानगरी- 31.50 मिमी एकूण 71.10 मिमी, गगनबावडा- 37 मिमी एकूण 51.87 मिमी, करवीर- 77.18 मिमी एकूण 630.14 मिमी, कागल- 44.43 मिमी एकूण 524.27 मिमी, गडहिंग्लज-28.71 मिमी एकूण 231.72 मिमी, भुदरगड- 40.40 मिमी एकूण 178.34 मिमी, आजरा- 57.75 मिमी एकूण 222.05 मिमी, चंदगड- 41.17 मिमी एकूण 108.72 मिमी

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.