शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास महाराष्ट्र मंत्री जयंत पाटील आज जिल्हा दौऱ्यावर

 


       कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय): जलसंपदा व लाभक्षेत्र विकास महाराष्ट्र मंत्री जयंत पाटील दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

        सोमवार, दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 1.30 वाजता  कोल्हापूर येथे आगमन व पोखर्णी, ता.वाळवा येथील जमिनीचा सातबारा खाते उतारा शंकराचार्य पीठ, कोल्हापूर यांचे नावे निघत असल्याने येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा, सोईनुसार इस्लामपूरहून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.