मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

राधानगरी अभयारण्य 20 फेब्रुवारीपर्यंत बंद



        कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.)  : वन्यजीव विभागामार्फत राधानगरी अभयारण्यामध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत प्राणी प्रगणना करण्यात येणार असल्यामुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. दिनांक 21 फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी नियमितपणे सुरू होईल, अशी माहिती विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) व्ही.आर. खेडकर यांनी दिली.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.