कोल्हापूर, दि. 6
(जिमाका) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे
दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका
आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश
जाधव, सचिव विजय पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शीतल मुळे-भामरे
उपस्थित होते.
समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी राज्यपालांचा सत्कार केला.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.