कोल्हापूर, दि. 18
(जि.मा.का.) : प्रादेशिक परिवहन विभागामार्फत राधानगरी, इचलकरंजी, जयसिंगपूर,
गडहिंग्लज, वडगाव व मलकापूर येथे कार्यालयीन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती
प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.एस.टी. अल्वारिस यांनी दिली.
बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी राधानगरी येथे निता सुर्यवंशी-पाटील
(मोवानि), मंगेश गुरव (मोवानि). इचलकरंजी-
उल्हास नरगुंद (मोवानि), प्रशांत साळी (मोवानि), प्रदिप शिंगारे (मोवानि). जयसिंगपूर- रमेश सातपुते (मोवानि),
सुप्रिया गावडे (समोवानि).
सोमवार
दिनांक 24 फेब्रुवारी रोजी गडहिंग्लज
- आसिफ मुल्लाणी (मोवानि), प्रशांत इंगवले (मोवानि) व सुप्रिया गावडे (समोवानि).
बुधवार
दिनांक 26 फेब्रुवारी रोजी इचलकरंजी -
रमेश सातपुते (मोवानि), प्रशांत साळी (मोवानि) व
सुप्रिया गावडे (समोवानि). वडगाव
- उल्हास नरगुंद (मोवानि) व निता सुर्यवंशी पाटील (मोवानि).
गुरूवार
दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मलकापूर -
सुभाष देसाई (मोवानि), इंद्रजित आमते (मोवानि) व सुप्रिया गावडे (समोवानि).
शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी
रोजी इचलकरंजी - प्रदिप शिंगारे (मोवानि),
इंद्रजित आमते (मोवानि) व सुप्रिया गावडे (समोवानि) यांची नियुक्ती करण्यात आली
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.