जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूरने जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांची माहिती कमीत कमी वेळेत व्यापक स्वरुपात देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण
कोल्हापूर,
दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात
राधानगरी प्रांताधिकारी रामहरी भोसले यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाले.
यावेळी इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित
होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.