कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का) : कोरोनाचा सामना
करण्यासाठी कोल्हापूर सिंधी समाजाच्यावतीने अध्यक्ष ब्रिजलाल लालवानी यांनी शंभर
पी पी ई किट, तीन हजार मास्क आणि वीस सॅनिटायझर बॉक्स पालक मंत्री सतेज पाटील
यांच्याकडे आज सुपूर्द केले.
याप्रसंगी
कोल्हापूर सिंधी समाजाचे उद्योगपती गोपी लालवानी, संचालक शशी गजवानी, रमेश तनवानी,
जेठानंद मोटवानी, चंदू कालानी, सुरेश चंदवानी, संजयकुमार नागदेव, अनिल हिराणी, राम
जेसवानी, सुभाष चंदवानी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे
माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, शिखर बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक
उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.