शनिवार, १८ एप्रिल, २०२०

पंचायत समिती राधानगरी च्यावतीने पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहकार्यातून स्थलांतरित व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वाटप

पंचायत समिती राधानगरी च्यावतीने पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहकार्यातून  स्थलांतरित व गरजू 200 कुटुंबांना जीवनावश्यक किट(5 kg गहू,5kg तांदूळ,1kg साखर,1lit तेल,1kg डाळ,मीठ1kg,हळद-100gmतिखट-250gm,साबण-2) वाटप करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.