मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

बँक ऑफ बडोदातर्फे 300 किट




              कोल्हापूर, दि 21 (जिमाका) :  बँक ऑफ बडोदातर्फे 300 किट आज रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्याकडे  सुपूर्द केली.
        बँक ऑफ बडोदाचे उप महाव्यवस्थापक विवेककुमार चौधरी, सहायक महाव्यवस्थापक मयंककुमार, मुख्य व्यवस्थापक किशोर बाबू आदी यावेळी उपस्थित होते.   या एका किटमध्ये जीवनाश्यक 10 वस्तुंचा समावेश आहे.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.