बुधवार, १५ एप्रिल, २०२०

बाधित तरुणाचा चुलतभाऊ कोरोना पॉझीटिव्ह



          कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोना बाधित तरुणाच्या चुलत भावाचा कोरोना अहवाल आज पॉझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
     मरकजहून जिल्ह्यात आलेल्या उचत येथील तरुणाचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यात या तरुणाच्या 24 वर्षीय चुलत भावाचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.