शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

15 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह



कोल्हापूर, दि. 10 (जिमाका)- काल स्वॅब घेतलेल्या 15 जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचा अहवाल मिरज येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज कळविला आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.