गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर



       कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
       शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 5 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज व कृषी भारत सरकार यांच्या व्ह‍िडीओ कॉन्फरन्ससाठी उपस्थित. सायं. 5.15 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री 7 वा. कागलकडे प्रयाण. रात्री 7.20 वाजता कागल निवासस्थान येथे आगमन व राखीव.
          शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी कागल निवासस्थानी राखीव. सकाळी 10 वा. जयसिंगपूरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल सांत्वनपर भेट. (स्थळ: राज्यमंत्री यांचे निवासस्थान, जयसिंगपूर) सकाळी 11 वा. श्री. विठ्ठलराव नाईक (निंबाळकर)यांची सांत्वनपर भेट. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.