मंगळवार, २५ मे, २०२१

आजअखेर 83 हजार 990 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2277 प्राप्त अहवालापैकी 1906 अहवाल निगेटिव्ह तर 338 अहवाल पॉझिटिव्ह (33 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 3360 प्राप्त अहवालापैकी 2847 अहवाल निगेटिव्ह तर 513 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 2419 प्राप्त अहवालापैकी 1773 निगेटिव्ह तर 646 पॉझीटिव्ह  असे एकूण 1497 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकुण 57 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 1 लाख 695 पॉझीटिव्हपैकी 83 हजार 990 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 13257 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1497 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-41, भुदरगड-74,चंदगड-38, गडहिंग्लज-82, गगनबावडा-9, हातकणंगले-175, कागल-45,  करवीर-198, पन्हाळा-60, राधानगरी-21, शाहूवाडी-30, शिरोळ-118, नगरपरिषद क्षेत्र-146, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 379, इतर जिल्हा व राज्यातील-81 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2247, भुदरगड- 2818, चंदगड- 2380, गडहिंग्लज- 3850, गगनबावडा- 405, हातकणंगले-10261, कागल-3338, करवीर-11946, पन्हाळा- 4173, राधानगरी-2099, शाहूवाडी-2615, शिरोळ- 6189, नगरपरिषद क्षेत्र-12752, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 29 हजार 278 असे एकूण  94 हजार 173 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 6 हजार 522 असे मिळून एकूण 1 लाख 695 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 695 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 83 हजार 990 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 448 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 13257 इतकी आहे.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.