गुरुवार, २७ मे, २०२१

गवताचा लिलाव

 


   कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर या प्रक्षेत्रावरील सन 2021-2022 साठी चेन लिंकिंग कंपाउंडच्या आतील व चेन लिंकिंग कंपाउंडच्या बाहेरील पावसाळी हिरव्या गवताचा कापून नेण्याच्या अटीवर जाहीर लिलाव 2 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रामध्ये आयोजित केला असून गरजूंनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर (दुरध्वनी क्रमांक 0231-2651729) येथे संपर्क साधावा.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.