कोल्हापूर,
दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : पंचायत समिती, हातकणंगलेची 22 वी आमसभा आमदार राजू (बाबा) आवळे व
प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वा. कोहिनूर
मंगल कार्यालय, सावर्डे, ता. हातकणंगले, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.