जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूरने जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांची माहिती कमीत कमी वेळेत व्यापक स्वरुपात देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.
शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१
‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त माहिती कार्यालयात प्रतिमा पूजन
कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती
कार्यालय)- ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती
कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले.
या वेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांच्या मूर्तीलाही पुष्प वाहण्यात आले. सचिन वाघ व प्रकाश चव्हाण उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.