शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

आजअखेर 48 हजार 282 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 449 प्राप्त अहवालापैकी 441 अहवाल निगेटिव्ह तर 5 अहवाल पॉझिटिव्ह (3 अहवाल नाकारण्यात आले).  अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 48 प्राप्त अहवालापैकी 48 अहवाल निगेटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 139 प्राप्त अहवालापैकी 129 निगेटिव्ह तर 10 पॉझीटिव्ह  असे एकूण 15 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 155 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 282 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 140 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 15 पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड-1, गगनबावडा-1, करवीर -1, शाहूवाडी-1 , कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 10 व इतर जिल्हा -1 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-886, भुदरगड- 1236, चंदगड- 1227, गडहिंग्लज- 1503, गगनबावडा- 152, हातकणंगले-5323, कागल-1683, करवीर-5729, पन्हाळा- 1870, राधानगरी-1253 शाहूवाडी-1362, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7503, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 469 असे एकूण 47 हजार 705 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 450 असे मिळून एकूण 50  हजार 155  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 50 हजार 155 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 282 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 733 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 140 इतकी आहे.

0000000

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.