कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : भुदरगड तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवार 26 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीची पहिली सभा बोलावण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
भुदरगड तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका
जानेवारी 2020 मध्ये झाल्या असून, 16 ग्रामपंचायती वगळता 29 ग्रामपंचायतीच्या
पहिल्या सभेतील सरपंच व उपसरपंच निवडवीकरीता
जिल्हाधिकारी देसाई यांनी हे फेर आदेश दिले आहेत. या सभे मध्ये केवळ सरपंच
व उपसरपंच पदाच्या निवडणुकीचे कामकाज करण्यात येईल, असे ही आदेशात नमुद केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.