सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड-१९ प्रतिबंधक लस घेतली.

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.