सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

रद्दी विक्रीसाठी दरपत्रक द्यावीत

 

        कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा माहिती कार्यालयातील वर्तमानपत्रांची रद्दी विकण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत असून इच्छुकांनी  दरपत्रक सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूरच्यावतीने करण्यात आले आहे.

          जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी (मराठी व इंग्रजी) तसेच जुनी मासिके पाहण्यासाठी  विभागीय माहिती कार्यालयात उपलब्ध आहेत.  तरी इच्छुकांनी आपली दरपत्रक जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.