मंगळवार, १० मे, २०२२

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 13 मे च्या अभ्यागत भेटी रद्द

 


कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवार,       दि. 13 मे 2022 रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.