कोल्हापूर दि. 4 (जिमाका): केंद्र शासन पुरस्कृत
विविध योजनांतर्गत माहे मार्च 2022 अखेर झालेल्या उद्दिष्टपुर्तींचा आढावा
घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय समिती व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हा विकास
समन्वय समिती व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार संजय मंडलिक यांच्या
अध्यक्षतेखाली उद्या गुरुवार दि. 5 मे रोजी दुपारी 4 वाजता राजर्षी शाहू छत्रपती
सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवी शिवदास यांनी दिली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.