कोल्हापूर दि. 4 (जिमाका) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्त
शुक्रवार दि. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील दिव्यांग
विद्यार्थी, शाळेतील सर्व कर्मचारी तसेच पालक 100 सेकंद स्तब्धता पाळून लोकराजा राजर्षी
छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करणार आहेत. कोल्हापूरकरांनीही 6
मे रोजी सकाळी 10 वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्याचे
आवाहन दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.