मंगळवार, २२ जून, २०२१

राष्ट्रीय लोक अदालत 1 ऑगस्टला

 


       कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) : राष्ट्रीय लोक अदालत यापूर्वी 10 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय लोक अदालतही येत्या 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी पत्रकाद्वारे दिली.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.