गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 13 सप्टेंबरला बैठक


                कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक माहे सप्टेंबरच्या दुसऱ्या सोमवारी दि. 13 सप्टेंबर रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी 11.30 वा. सभागृह क्र. 1, विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपायुक्त तथा सदस्य सचिवांनी (दूरध्वनी क्र. 020-26360326) दिली आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.