कोल्हापूर,
दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती व
तंत्रज्ञान, माजी सैनिक कल्याण व संसदीय कार्ये राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील हे कोल्हापूर
जिल्हातील पुरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भुदरगड तालुक्यातील कूर व कोणवडे येथील
पुरग्रस्त भागाचा पाहणी दौरा, सकाळी 10.30 वाजता आढावा बैठक(स्थळ-पंचायत समिती
सभागृह, गारगोटी), सकाळी 11.45 वाजता आजरा तालुक्यातील साळगाव व दुपारी 12.15
गरजगांव येथील पुरग्रस्त भागाची पाहणी, दुपारी 12.45 वाजता गडहिंग्लज तालुक्यातील
दूंडगे व दुपारी 1.30 वाजता हेब्बाळ येथील पुरग्रस्त भागाची पाहणी, यानंतर चंदगड
तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी यात दुपारी 2.30 वाजता दूंडगे व दुपारी 3.00
वाजता कोवाड पाहणी व आढावा बैठक, सायंकाळी 4.15 वाजता कानडी व 4.30 वाजता फाटकवाडी
येथे पाहणी करणार आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.