कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : धुळे व नंदुरबार
जिल्ह्यामध्ये माजी सैनिक उमेदवारांच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यामधील तलाठी पद
भरतीकरिता माजी सैनिक संवर्गातील अनुसूचित जमातीची 8 व पेसाचे 1 पद रिक्त आहे. या
पदावर नियुक्तीकरिता अर्ज करण्यास इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. 0231-2665812 वर तातडीने
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.