शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११

विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

कोल्हापूर दि. ७ :  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील दि. ९ ऑक्टोबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. ९ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ११-१५ वा. मुंबईहून खाजगी विमानाने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शाहू संस्कृती भवन, ताराबाई पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण. ११-३० वाजता शाहू संस्कृती भवन येथे आगमन व राखीव. दुपारी १-३० वाजता सर्किट हाऊस, कोल्हापूरकडे प्रयाण. १-४० वाजता सर्किट हाऊस येथे आगमन व राखीव. २-४५ वा. कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण व ३ वाजता खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.