बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

सामाजिक वनीकरण विभाग निबंध लेखन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

      कोल्हापूर दि. १२ : सामाजिक वनीकरण विभाग, कोल्हापूरमार्फत जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या निबंध लेखन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे असून विद्यार्थ्यांच्या नावासमोर कंसात शाळेचे नाव दर्शविले आहे.
      चित्रकला स्पर्धा - प्राथमिक गट - प्रथम क्रमांक तेजस बाळकृष्ण किपोकर इयत्ता ५ वी (श्री. रामराव इंगवले हायस्कूल, हातकणंगले), द्वितीय क्रमांक कु. आकांक्षा प्रकाश लोहार इयत्ता ६ वी (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर), तृतीय क्रमांक कु. प्रियांका संभाजी पडवळ इयत्ता ७ वी (उषाराजे हायस्कूल कोल्हापूर), माध्यमिक गट - प्रथम क्रमांक स्वप्निल नारायण आयरे इयत्ता १० वी (जागृती हायस्कूल राधानगरी, ता. राधानगरी), द्वितीय क्रमांक कु. प्रगती जयवंत पाटील इयत्ता ८ वी (दुध साखर विद्यानिकेतन व क. महा. बिद्गी (मौनी), तृतीय क्रमांक आदित्य सुभाष पाटील इयत्ता १० वी (ग्रीन व्हॅली पब्लीक स्कूल पेठवडगांव, ता. हातकणंगले). महाविद्यालयीन गट - प्रथम क्रमांक स्नेहल सर्जेराव तोरस्कर इयत्ता १२ वी (डी. सी. नरके विद्यानिकेतन व ज्यु. कॉलेज, कुडित्रे, ता. करवीर), द्वितीय क्रमांक गिरिधर मारुती लाड इयत्ता ११ वी (स्वा. सै. मा. ग. पाटील आदर्श विद्यानिकेतन अ‍ॅन्ड ज्यु. कॉलेज मिणचे, ता. हातकणंगले), तृतीय क्रमांक सतिश शिवाजी पाटील इयत्ता ११ वी (साधना हायस्कूल व ज्यु. कॉलेज गडहिंग्लज)
      निबंध स्पर्धा - माध्यमिक गट - प्रथम क्रमांक कु. शामली उन्मेष साठे इयत्ता ९ वी (उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर), द्वितीय क्रमांक कु. तेजस्विनी धोंडीराम पाटील इयत्ता १० वी (उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर), तृतीय क्रमांक कु. प्राची जयंत डांगे इयत्ता ८ वी (महाराष्ट्र हायस्कूल अ‍ॅन्ड ज्यु. कॉलेज, कोल्हापूर). महाविद्यालयीन गट - प्रथम क्रमांक कु. प्राजक्ता बाळासाहेब कुलकर्णी इयत्ता ११ वी (साधना हायस्कूल व ज्यु. कॉलेज गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज), द्वितीय क्रमांक कु. पूनम श्रीधर सुतार इयत्ता १२ वी (आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्यु. कॉलेज पेठवडगांव, ता. हातकणंगले), तृतीय क्रमांक निखिल अशोक कडोलकर इयत्ता १२ वी (आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्यु. कॉलेज पेठवडगांव, ता. हातकणंगले).
      वक्तृत्व स्पर्धा - माध्यमिक गट - प्रथम क्रमांक कु. सविता शिवाजी पार्टे इयत्ता १० वी (श्री. शिवाजी हायस्कूल क. तारळे, ता. राधानगरी), द्वितीय क्रमांक सौरभ महादेव चौगले इयत्ता ९ वी (स्वा. सै. मा. ग. पाटील आदर्श विद्यानिकेतन व ज्यु. कॉ. मिणचे, ता. हातकणंगले), तृतीय क्रमांक अभिजित जयकुमार पाटील इयत्ता ९ वी (एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्यु. कॉ. बाहुबली, ता. हातकणंगले). महाविद्यालयीन गट - प्रथम क्रमांक कु. उमा तानाजी घाटगे इयत्ता ११ वी (बळवंतराव नारायण सरनोबत ज्यु. कॉ. आसुर्ले-पोर्ले, ता. पन्हाळा), द्वितीय क्रमांक कु. रुपाली रामचंद्ग गुरव इयत्ता ११ वी (डी. सी. नरके विद्यानिकेतन व ज्यु. कॉ. कुडित्रे, ता. करवीर), तृतीय क्रमांक कु. विद्या गोविंद रोहिले इयत्ता १२ वी (डी. सी. नरके विद्यानिकेतन व ज्यु. कॉ. कुडित्रे, ता. करवीर).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.