शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

शहर व तालुक्यांसाठी माहे ऑक्टोबरकरिता योजनानिहाय धान्य वाटप

       कोल्हापूर दि. १४ : कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी आणि तालुक्यांसाठी ऑक्टोबर २०११ महिन्याकरिता खालीलप्रमाणे योजनानिहाय धान्य वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. योजनानिहाय मंजूर नियतन पुढीलप्रमाणे असून आकडे क्विंटलमध्ये आहेत.
       कोल्हापूर - नियमित बीपीएल- गहू १७११, नियमित एपीएल- गहू ८६५५, तांदूळ १४२०, अंत्योदय- गहू ७०५, तांदूळ ५३०, अतिरिक्त बीपीएल- गहू- ६०७, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - ४७७०, करवीर - नियमित बीपीएल- गहू २२७८, एपीएल- गहू ४९६०, तांदूळ ८१५, अंत्योदय- गहू ४२५, अतिरिक्त बीपीएल- गहू- ८०९, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - २५६०. पन्हाळा - नियमित बीपीएल- गहू २८९८, तांदूळ २१८४, एपीएल- गहू २१८५, तांदूळ ३५७, अंत्योदय- गहू ९८८, तांदूळ ७१९, अतिरिक्त बीपीएल- गहू- १०२९, तांदूळ ९५७, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - ११२०. हातकणंगले - नियमित बीपीएल- गहू ३२६४, तांदूळ २४६०, नियमित एपीएल- गहू ४८९०, तांदूळ ८००, अंत्योदय- गहू १००५, तांदूळ ७५३, अतिरिक्त बीपीएल- गहू- ११६०, तांदूळ १०७८, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - २५२०. इचलकरंजी - नियमित बीपीएल- गहू १९५१, तांदूळ १४७०, नियमित एपीएल- गहू ३९२२, तांदूळ ६४२, अंत्योदय- गहू ८८६, तांदूळ ६६५, अतिरिक्त बीपीएल- गहू- ६९३, तांदूळ ६४४, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - २०१०. शिरोळ - नियमित बीपीएल- गहू २४९७, तांदूळ ३५९९, नियमित एपीएल- गहू ४३३८, तांदूळ ७१०, अंत्योदय- गहू ९५५, तांदूळ ७१७, अतिरिक्त बीपीएल- गहू- ८८७, तांदूळ १५७८, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - २२३०. कागल - नियमित बीपीएल- गहू ३०८९, तांदूळ २३२८, नियमित एपीएल- गहू २७८०, तांदूळ ४५५, अंत्योदय- गहू ९००, तांदूळ ६७५, अतिरिक्त बीपीएल- गहू- १०९७, तांदूळ १०२०, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - १४३०, शाहूवाडी - नियमित बीपीएल- गहू २०४०, तांदूळ १५३८, नियमित एपीएल- गहू १८४१, तांदूळ ३०१, अंत्योदय- गहू ६६३, तांदूळ ५२०, अतिरिक्त बीपीएल- गहू- ७२४, तांदूळ ६७५, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - ९४०. गगनबावडा - नियमित बीपीएल- गहू २००, तांदूळ १५१, नियमित एपीएल- गहू २७२, तांदूळ ४४, अंत्योदय- गहू १९८, तांदूळ १४८, अतिरिक्त बीपीएल- गहू- ७१, तांदूळ ६६,  अतिरिक्त  ए.  पी.  एल.  योजनेंतर्गत  सप्टेंबर  २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - १००.
 राधानगरी - नियमित बीपीएल- गहू ३३०२, तांदूळ ३५१२, नियमित एपीएल- गहू २००३, तांदूळ ३२८, अंत्योदय- गहू ८७६, तांदूळ ६५७, अतिरिक्त बीपीएल- गहू- ९४८, तांदूळ १०९२, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - १०२०. गडहिंग्लज - नियमित बीपीएल- गहू १९११, तांदूळ १४४१, नियमित एपीएल- गहू २७३५, तांदूळ ४४८, अंत्योदय- गहू १३१५, तांदूळ ९८६, अतिरिक्त बीपीएल- गहू- ६७९, तांदूळ ६३२, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - १४१०. आजरा - नियमित बीपीएल- गहू १०२५, तांदूळ ७७२, नियमित एपीएल- गहू ११९०, तांदूळ १९५, अंत्योदय- गहू ८३९, तांदूळ ६३०, अतिरिक्त बीपीएल- गहू- ३६४, तांदूळ ३३८, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - ५००. चंदगड - नियमित बीपीएल- गहू १५०५, तांदूळ १२९०, नियमित एपीएल- गहू १६५१, तांदूळ २७०, अंत्योदय- गहू १११०, तांदूळ ८३२, अतिरिक्त बीपीएल- गहू- ५३५, तांदूळ ६५२, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - ८५०. भुदरगड - नियमित बीपीएल- गहू १९९२, तांदूळ १७००, नियमित एपीएल- गहू १४९८, तांदूळ २४५, अंत्योदय- गहू ७७५, तांदूळ ५८०, अतिरिक्त बीपीएल- गहू- ७०७, तांदूळ ८५८, अतिरिक्त ए. पी. एल. योजनेंतर्गत सप्टेंबर २०११ या महिन्यासाठी प्रत्येकी गहू - ७५०.   
                                                                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.