कोल्हापूर दि.१४ : जनहित याचिका क्रमांक २०४/२०१० श्री. आर.व्ही. भुस्कुटे विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर शासकीय पड व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे या प्रकरणात उच्च न्यायालय यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शासकीय पड व गायरान जमिनीवरील शेतीसाठी १/४/ १९७८ ते १४/४/१९९० या कालावधी मध्ये झालेल्या अतिक्रमित लोकांची यादी संबंधित तालुक्याच्या नोटीस बोर्डावर १९/९/ २०११ व २०/९/२०११ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या kolhapur.nic.in या वेबसाईटवर एप्रिल २६/९/२०११ व ३०/९/२०११ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.