सोमवार, ३ ऑक्टोबर, २०११

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

    कोल्हापूर दि. ३ : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. ४ ऑक्टोबर  रोजी  सकाळी  १० वाजता कानडेवाडी येथून इनाम सावर्डे, ता. चंदगडकडे मोटारीने प्रयाण. १०-३० वाजता इनाम सावर्डे येथे आगमन व गावातील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ व पाण्याची टाकी बसविणे कार्यक्रमास उपस्थिती. ११-३० वाजता वाळकुळी, ता. चंदगड येथील वाळकुळी फाटा पिकअप शेड पायाभरणी शुभारंभ व वाळकुळी फाटा ते केरवडे मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी  १ वाजता तांबूळवाडी,  ता. चंदगड येथे सामाजिक सभागृह पायाभरणी शुभारंभ, पिकअप शेड पायाभरणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. २ वाजता पाटणेफाटा, ता. चंदगड येथे पाटणे फाटा ते माणगाव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ४ वाजता जंगमहट्टी, ता. चंदगड येथे गावात जाणार्‍या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ५-३० वाजता कलिवडे, ता. चंदगड येथील गुरव गल्लीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतरा कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.
      दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.
      दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कानडेवाडीहून मोटारीने लकिकट्टे ता. चंदगडकडे प्रयाण. १०-३० वाजता लकिकट्टे येथे आगमन व मलतवाडी ते माणगाव ता. चंदगड या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२-३० वाजता डुक्कुरवाडी, ता. चंदगड येथे पिकअप शेड पायाभरणी शुभारंभ व अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. १-३० वाजता माणगाव, ता. चंदगड येथे होनगेकर गल्लीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. २ वाजता शिवणगे, ता. चंदगड अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ४-३० वाजता किणी, ता. चंदगड येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच दलित वस्तीतील रस्त्यांचे कॉक्रींटीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ५-३० वाजता हुंदळेवाडी, ता. चंदगड येथील पाण्याची टाकी बसविणे कार्यक्रमास उपस्थिती. ६-३० वाजता कागणी, ता. चंदगड येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.
      दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कानडेवाडीहून मोटारीने होसूर, ता. चंदगडकडे प्रयाण. १०-३० वाजता होसूर येथे आगमन व अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ११-३० वाजता कौलगे, ता. चंदगड येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १-३० वाजता मांडेदुर्ग, ता. चंदगड येथील अंगणवाडी इमारत पायाभरणी शुभारंभ व सामाजिक सभागृह पायाभरणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. २-३० वाजता मौजे कार्वे, ता. चंदगड गावातील दलित वस्तीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ३-३० वाजता माडवळे, ता. चंदगड येथील अंगणवाडी इमारत पायाभरणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायं ५ वाजता शिनोळी बुद्गुक, ता. चंदगड गावातील मुख्य रस्याचे खडीकरण व डांबरीकरण व पिकअप शेड पायाभरणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.                              
    दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०-१५ वाजता कानडेवाडीहून मोटारीने बटकणंगले, ता. गडहिंग्लजकडे प्रयाण. १०-३० वाजता बटकणंगले येथील १० मीटर रुंदीच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ११-३० वाजता भडगाव, ता. गडहिंग्लज येथील भडगांव फाट्यावरील १० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२-३० वाजता जरळी, ता. गडहिंग्लज येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. कोणकेरी वसाहत रस्त्याचे खडीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. बाबाण्णावार वसाहत रस्त्याचे खडीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. एस. टी. चे पिकअप शेड पायाभरणी कार्यक्रमास उपस्थिती. १-३० वाजता खमलेहट्टी, ता. गडहिंग्लज येथील अंगणवाडी इमारत पायाभरणी शुभारंभ व गावातील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. २-३० वाजता हणमंतवाडी, ता. गडहिंग्लज येथे ग्रामपंचायती समोरील परिसर काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ३-३० वाजता तनवडी, ता. गडहिंग्लज येथील आरबोळे वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याचे खडीकरण  कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.
दि. १० ऑक्टोबर रोजी  सकाळी १० वाजता कानडेवाडीहून  मोटारीने वैरागवाडी, ता. गडहिंग्लजकडे प्रयाण. १०-३० वाजता वैरागवाडी येथे आगमन व वैरागवाडी येथील नवीन वसाहतीमधील रस्त्याचे खडीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ११-३० वाजता हसुरवाडी, ता. गडहिंग्लज येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ व दलित वस्तीतील रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२-३० वाजता हसूर सासगिरी, ता. गडहिंग्लज येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. १-३० वाजता तुप्पूरवाडी, ता. गडहिंग्लज येथील नरेवाडी-तुप्पुरवाडी रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. २-३० वाजता नरेवाडी, ता. गडहिंग्लज येथील हरिजनवाडीतील रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ४ वाजता मनवाड, ता. गडहिंग्लज येथील अंगणवाडी  इमारत पायाभरणी कार्यक्रमास उपस्थिती. मनवाड ते तेरणी, ता. गडहिंग्लज रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायं ५-३० वाजता तेरणी, ता. गडहिंग्लज येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती व त्यानंतर कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.