कोल्हापूर दि. १३ : कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी, निमशहरी आणि ग्रामीण शिधापत्रिका धारकांना माहे ऑक्टोबर २०११ महिन्यासाठी शासनाकडून पुरवठा होणार्या रॉकेल कोठ्याप्रमाणे वाटप करण्याकरिता खालीलप्रमाणे मंजूर घाऊक वितरकांना नियतन मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. शहर व तालुक्याच्या नावापुढे कंसात मंजूर नियतन के. एल. मध्ये दर्शविण्यात आले आहे.
कोल्हापूर - कोंडूसकर ब्रदर्स, कोल्हापूर (२४), कोंडूसकर ब्रदर्स, गडहिंग्लज (३६), शेतकरी सहकारी संघ (६०), ए. जी. जाजल (७२), भारत एजन्सी १ (१२), कागल तालुका खरेदी विक्री संघ (४८), इरांश ऑईल एजन्सीज (.१२), शेतकरी सहकारी संघ (१२), शेतकरी तंबाखू खरेदी विक्री संघ (४८), हिंद एजन्सी (४८), सर्वोदय विकास सेवा सोसायटी (२४).
इचलकरंजी - शेतकरी सह. संघ (६०), शेतकरी सहकारी संघ (१२), शेतकरी तंबाखू संघ (९६), सर्वोदय विकास सेवा सोसायटी (३६). करवीर - एस. एस. कणिरे (७२), एल. एम. शेठ (३६), श्रीकृष्ण सरस्वती (१२), शेतकरी सहकारी संघ (१२), जनता कंझ्युमर्स (४८). रोटे ब्रदर्स (७२) कागल - बी. जे. शेठ (२४), एस. एस. कणिरे (८४), इंराश ऑईल एजन्सी (६०), श्रीकृष्ण सरस्वती (४८), गडहिंग्लज - काळभैरव ऑईल एजन्सीज (४८), जनता कंझ्युमर्स (६०), सर्वोदय विकास सेवा सोसायटी (७२), आजरा - बी. जे. शेठ (६०), काळभैरव ऑईल एजन्सी (३६) चंदगड - बी. जे. शेठ (७२), कागल तालुका खरेदी विक्री संघ (६०), शेतकरी सह संघ (३६), भुदरगड - शेतीमाल प्रक्रिया संघ (३६), काळभैरव ऑईल एजन्सीज (३६), श्रीकृष्ण सरस्वती (६०), राधानगरी - कोंडूसकर ब्रदर्स, कोल्हापूर (४८), कोंडूसकर ब्रदर्स, गडहिंग्लज (४८), ए. जी. जाजल (२४), भारत एजन्सीज १ (३६), गगनबावडा - शेतकरी सह. संघ (२४), शाहुवाडी - शेतकरी सहकारी संघ (३६), हिंद एजन्सीज (८४), रोटे ब्रदर्स (४८), पन्हाळा- ए. जी. जाजल (६०), भारत एजन्सीज २ (३६), शेतीमाल प्रक्रिया संघ (६०), रोटे ब्रदर्स (१२), हातकणंगले - इरांश ऑईल एजन्सीज (४८), शेतीमाल प्रक्रिया संघ (१२), सिध्देश्वर एजन्सीज (४८), शेतकरी सह. संघ (९६),. शिरोळ - न्यू भारत एजन्सीज (३६), सिध्देश्वर एजन्सीज (६०), एल. एम. शेठ (८४).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.