शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

      कोल्हापूर दि. १४ :  महाराष्ट्राचे गृह, (शहरे व ग्रामीण), ग्राम विकास आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील दि. १५ ऑक्टोबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईहून किंगफिशरच्या विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.११-१० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी १ वाजता उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या समवेत राखीव. २ वाजता दिंडनेर्ली येथे विविध विकास कामांचा उद्‌घाटन समारंभास उपस्थिती व कोल्हापूर येथे मुक्काम.
    दि. १६ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. सायं ५ वाजता गोकुळ शिरगाव येथील पोलीस स्टेशन उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थिती, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.