कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती
कार्यालय): सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020 संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवार दि. 7
डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदिप ढोले
यांनी दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.