कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): 18 डिसेंबर हा
अल्पसंख्यांक हक्क दिवस जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्या
शुक्रवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. ऑनलाईन/वेबिनारव्दारे साजरा करण्यात येणार
असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिली. यावेळी केंद्र व
राज्य सरकारकडून अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती
वेबेक्सव्दारे देण्यात येणार आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.