कोल्हापूर,
दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : सन 2020-21 मधील कोल्हापूर
जिल्ह्यातील पोस्ट मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचे संबंधित
महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरून पाठवावेत, असे आवाहन जिल्हा
परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज (https://Mahadbtmahait.gov.in) या
संकेतस्थळावर भरणेसाठी डीबीटी पोर्टल दिनांक 3 डिसेंबर पासून कार्यान्वित झाले
आहे.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.