कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : डिसेंबर महिन्याचा महिला
लोकशाही दिन सोमवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या
अध्यक्षतेखाली मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी एस.डी.शिंदे यांनी दिली.
या लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित
रहावे, असे आवाहनही श्रीमती शिंदे
यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.