कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती
कार्यालय): लॉकडाऊन कालावधीत मुदत संपलेल्या कच्च्या लायसन्सधारकांनी 31 डिसेंबर
पूर्वी पक्क्या लायसन्ससाठी https://sarathi.parivahan.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉईटमेंट घेऊन शासकीय शुल्काचा भरणा करून पक्के लायसन्स
प्राप्त करून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.