सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

पुढील वर्षासाठीच्या स्थानिक सुट्टया जाहीर

 


 

         कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2021 मध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 3 दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

या स्थानिक सुट्ट्यांमध्ये गौरी गणपती विसर्जन (घरगुती) मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर 2021, घटस्थापना गुरूवार दिनांक 7 ऑक्टोबर 2021 आणि धनत्रयोदशी मंगळवार दिनांक 2 नोव्हेंबर 2021 अशा 3 स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.