कोल्हापूर,
दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या
सर्व निवृत्तीधारकांनी आपले हयातीचे दाखले कोषागारात सादर करण्याची मुदत 28
फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती कोषागार अधिकारी महेश कारंडे
यांनी दिली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.