कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी
जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कुटुंब कल्याण
केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 71692 घरांचे आणि
319035 इतक्या लोकांची सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
योगेश साळे यांनी दिली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या
दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय
माहिती आजरा-3237 घरांचे व 12817
नागरिकांचे. भुदरगड 3857 घरांचे व
15173 नागरिकांचे, चंदगड 3933 घरांचे व
18560 नागरिकांचे, गडहिंग्लज 4285 घरांचे व 20006 नागरिकांचे, गगनबावडा 950 घरांचे
व 5012 नागरिकांचे, हातकणंगले 9154 घरांचे व 43290 नागरिकांचे, करवीर 3882 घरांचे व 18483
नागरिकांचे, कागल 5169 घरांचे व 21707 नागरिकांचे, पन्हाळा 4537 घरांचे व 21198 नागरिकांचे,
राधानगरी 3994 घरांचे व 18095 नागरिकांचे,
शाहूवाडी 4252 घरांचे व 19220 नागरिकांचे, तर शिरोळ- 5452 घरांचे व 24463 नागरिकांचे
असे एकूण 52702 घरांचे व 238024
नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
नगरपंचायत
हातकणंगले 377 घरांचे व 1971 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 4933 घरांचे व 23193 नागरिकांचे, नगरपंचायत हुपरी 625
घरांचे व 2394 नागरिकांचे, नगरपंचायत कागल 841 घरांचे व 3490 नागरिकांचे, नगरपंचायत मुरगुड 229 घरांचे व 962 नागरिकांचे,
नगरपंचायत पन्हाळा 40 घरांचे व 189 नागरिकांचे, नगरपंचायत शिरोळ 359 घरांचे व 1532
नागरिकांचे, नगरपंचायत कुरुंदवाड 748 घरांचे व 2428 नागरिकांचे तर नगरपंचायत जयसिंगपूर 1180 घरांचे व 4980
नागरिकांचे, असे एकूण 9332 घरांचे व 41139 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले
आहे. तर कोल्हापूर शहरातील 9658 घरांचे तर
39872 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.