गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

executivedirector4182@gmail.com वरुन येणारे मेल खोटे ; विश्वास ठेवू नका जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा खुलासा

 


 

          कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) :  executivedirector4182@gmail.com या ई-मेल आय डी वरुन खोटे ई-मेल आपल्या नावाने पाठविले जात आहेत. यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असा खुलासा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केला आहे.

              executivedirector4182@gmail.com या ईमेल आयडीवरुन I need a favor from you please email me back as soon as possible असे खोटे ई-मेल पाठविले जात आहेत. यावर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच त्याला प्रतिसाद देवू नये. असे खोटे ई-मेल पाठवणाऱ्यावर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी म्हटले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.