कोल्हापूर,
दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपरिषदेने आज विना
मास्क फिरणाऱ्या 53 जणांकडून 5 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर विना
मास्क फिरणाऱ्या 2014 व्यक्तींकडून 2 लाख 87 हजार 100 रुपये दंडाची वसुली केली
आहे.
हातकणंगले नगरपंचायतने आज विना मास्क फिरणाऱ्याकडून 43
जणांकडून 4 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
आजअखेर 441 व्यक्तींकडून 43 हजार 250
रुपये दंडाची वसुली केली आहे.
कुरुंदवाड
नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 20
जणांकडून 2 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर 1361 जणांकडून 1 लाख 37 हजार
200 रुपये दंडाची वसुली केली आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.