गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

रेमडिसिवीर उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील वितरक आणि किरकोळ विक्रेते

 


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : रेमडीसिवीर उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांची नावे आणि संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

            नॅन्सी हेल्थकेअर-राजेंद्र देसाई-9158882851, सनी डिस्ट्रीब्युटर्स-संजय शेट्टी-9158982799, मंगलमूर्ती एजन्सी-राजेश सुर्वे-9822355995, बालाजी-फार्मा मदन पाटील- 9149911199, पी.एन. डिस्ट्रीब्युटर्स दाजीबा पाटील 9850088527, सुशील फार्मा, एएपी इचलकरंजी- शीतल खंजीरे 9673337189, नितीन मेडीकल नितीन वसंत सप्रे 9822041889, पाटील मेडिकल सेंटर, कसबा बावडा, मदन पाटील-9850011199, ऑक्सिनियम फार्मासिटिकल प्रा.लि. जयसिंगपूर सतीश पाटील 9028752003, राजेश फार्मा-राजेश छाबडा-8380095999, कोटक मेडिकल सुरेश काटकर-9545737474, श्री ओमकार मेडिकल, जयसिंगपूर ज्योती पाटील 9850435206, जिजामाता मेडिकल, मुरगुड, कागल- भिकाजी लोकरे 9421201218

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.