गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

शिबीरासाठी वेळ घेण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांचे आवाहन

 


 

            कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जनतेच्या सोयीसाठी माहे ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी सप्टेंबर महिन्याच्या 26 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात येणार आहे.

          इच्छूकांनी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी 26 सप्टेंबर रोजीची वेळ घ्यावी. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी केले आहे.

 0 0 0  0 0  0

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.